Latest Marathi News

BREAKING NEWS

मे महिन्यात ‘या’ दिवशी बँका राहणार बंद, वाचा सविस्तर

0 720

मुंबई – परीक्षा संपल्यामुळे शाळांनाही सुटी लागली आहे. त्यामुळे पर्यटनाला जाण्याचे बेत अनेकांनी आखले असतील. मात्र, त्यापूर्वी बॅंकेशी संबंधित काही काम असेल तर ते आधीच करून घ्या.

कारण, मे महिन्यात बॅंका ८ दिवस बंद राहणार आहेत. विविध ठिकाणी स्थानिक सणांच्या वेगळ्या सुट्ट्या असतील. मे महिन्यात ४ रविवार आहेत.

Manganga

या दिवशी बँका बंद
१ मे – महाराष्ट्र दिन/कामगार दिन
५ मे – बुद्ध पोर्णिमा
७ मे – रविवार
१३ मे – दुसरा शनिवार
१४ मे – रविवार
२१ मे – रविवार
२७ मे – चौथा शनिवार
२८ मे – रविवार
(विविध ठिकाणी स्थानिक सणांच्या वेगळ्या सुट्ट्या असतील)

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!