Latest Marathi News

BREAKING NEWS

विठ्लाच्या फोटो समोर गौतमी पाटीलचा फोटो पाहून नेटकरी चिडले!

0 329

सध्या सोशल मिडिया वर गौतमी पाटील हे नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. काहीजण तिच्यावर टीका करण्यासाठी तर काही कौतुकासाठी बोलतात. पण तिच्यावर बोलणं मात्र थांबवत नाहीत.

याच चाहत्यांनी गौतमीला आजवर फक्त प्रेम व मानधन नाही तर भरपूर गिफ्ट्स सुद्धा दिली आहेत. यातीलच एका गिफ्टवरून सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

Manganga

गौतमीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांनी तिची काढलेली चित्रे, फोटो दाखवत खास पोस्ट केली होती. यावेळी तिने सर्वांचे आभार सुद्धा मानले होते.

गौतमीच्या भन्नाट पोजवरून हाताने रेखाटलेली चित्र पाहून तिचे फॅन्स भलतेच आनंदून गेले होते.
गौतमीच्या काही फॅन्सनी या फोटोवर कमेंट करताना आम्ही तुझ्यासाठी कविता केल्यात निबंध लिहिलेत असेही म्हंटले होते
हा फोटो पाहून काही टीकाकारांनी गौतमीच्या जुन्या चुका पुन्हा आठवून तिला विठ्ठलाजवळ उभं करण्याची काय गरज होती असे म्हणत कमेंट केल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!