Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक चुरशीच्या लढतीत दोन्ही गटांना नऊ-नऊ असा कौल

0 5,828

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मित्र पक्षासवेत भाजप विरुद्ध शिवसेना चुरशीच्या लढतीत दोन्ही गटांना नऊ- नऊ असा कौल मतदारांनी दिला आहे.

 

कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय पीक कर्ज वाटप करणाऱ्या संस्था शेतकरी मतदार संघ यामध्ये सर्वसाधारण गटातून विजय उमेदवार पुजारी संतोष  मारुती, गायकवाड बापूसाहेब उर्फ राहुल रामचंद्र,काटकर अमोल मनोहर, गाढवे माणिक शंकर, पाटील भगवान नामदेव,देशमुख हनुमंतराव धोंडीसो, सरगर दादासो जयवंत

Manganga

 

कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय पीक कर्ज वाटप करणाऱ्या संस्था शेतकरी मतदार संघ महिला राखीव मतदार संघातून विजय उमेदवार देवडकर हिराबाई कैलास, खिलारी मंडाबाई रावसो

 

कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय पीक कर्ज वाटप करणाऱ्या संस्था शेतकरी मतदार संघ इतर मागास प्रवर्ग गटातून विजय उमेदवार गवळी विठ्ठल महादेव

 

कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय पीक कर्ज वाटप करणाऱ्या संस्था शेतकरी मतदार संघ भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून विजय उमेदवार सरक सुनील लक्ष्मण

 

ग्रामपंचायत शेतकरी मतदारसंघ सर्वसाधारण गटातून विजय उमेदवार विजय उमेदवार पुजारी आबासो मच्छिंद्र, हुबाले दादासाहेब आनंदा

 

ग्रामपंचायत शेतकरी मतदारसंघ अनुसूचित जाती/जमाती राखीव विजय उमेदवार भिसे शंकर गुंडा

 

ग्रामपंचायत शेतकरी मतदारसंघ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक राखीव गटातून विजय उमेदवार काळेल शरदचंद्र प्रल्हाद

 

अडते/व्यापारी मतदार संघातून विजय उमेदवार पाटील सुबराव विष्णू, तळे सुनील किसन

 

हमाल व तालाईदार मतदार संघातून विजय उमेदवार भिंगे अजयकुमार महादेव

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!