सोशल मिडिया मध्ये लोकप्रिय होण्यासाठी हल्ली काहीही करत असतात. यामध्ये आपण अजब-जगब प्रकारचे व्हिडीओ देखील पाहत असतोच. पण आता मात्र रेल्वे स्टेशनवर अतरंगी डान्स करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ सोशल मिडिया मध्ये व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी भर प्रवाश्यांच्या गर्दीत एवढा अतरंगी डान्स करतेय, अगदी विचित्र उड्या मारून केलेल्या डान्सने जाण्या-येणाऱ्या प्रवाशांना त्रास होतोय याचेही तिला भान नाहीयावेळी रेल्वे स्टेशनवरील प्रवासी तिच्याकडे अगदी विचित्र नजरेने बघत आहेत. या व्हिडीओचा काही लोक चांगलाच आनंद घेत आहेत तर काहीजण संताप व्यक्त करत आहेत.
हा व्हायरल व्हिडीओ नांगलोई रेल्वे स्थानकातील असल्याचे सांगितले जात आहे. ज्यात एक सडपातळ तरुणी क्रॉप टॉप आणि जीन्स घालून इन्स्टाग्राम रील बनवत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला ती एका जागी उभी राहू नाचू लागते. ही तरुणी तरीही कुठूनही कोठूनही उडी मारत नाचता- नाचता प्लॅटफॉर्मवरच बसते.
तरुणीचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा