Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी बाजार समितीसाठी भाजप सोबत राष्ट्रवादीची युती तर शिवसेना सोबत काँग्रेसची,रासपची आघाडी : पहा उमेदवारांची नावे

0 2,438

माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. २० एप्रिल २०२३ : आटपाडी : कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. आज दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी उमेदवारी अर्ज दाखल माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. बाजार समितीसाठी विक्रमी असे १५९ अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १२२ अर्ज माघारी घेण्यात आले.

१८ जागा साठी ३७ उमेदवार रिंगणात असून भारतीय जनता पार्टी व आघाडी कडून १८ तर शिवसेना व आघाडी कडून १८ तर एक अपक्ष असे ३७ उमेदवार रिंगणात आहेत.

Manganga

शिवसेना व आघाडी उमेदवार नावे

अडते व व्यापारी गट : १) पाटील सुबराव विष्णू (आटपाडी) २) तळे सुनील किसन (आटपाडी)
भटक्या विमुक्त जाती-जमाती गट :– सरक सुनील लक्ष्मण (कामथ)
इतर मागास वर्ग गट :-  भांगे विजयकुमार किसन
सर्वसाधारण :- १) पुजारी संतोष मारुती (पुजारवाडी आ) २) शेख सलीम उस्मान (घरनिकी) ३) सरगर दादासाहेब जयवंत (तळेवाडी) ४) गायकवाड बापुसो/राहुल रामचंद्र (शेटफळे) ५) ढगे विशाल पोपट (घाणंद) ६) पाटील भगवान नामदेव (झरे) ७) होनराव नितीन उदय (दिघंची)
राखीव महिला गट :- १) खिलारी मंडाबाई रावसो (मापटेमळा) २) देवडकर हिराबाई कैलास (निंबवडे)
ग्रामपंचायत अ.जा.जमाती :- १) मोरे दत्तात्रय ईश्वरा (राजेवाडी)
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल :– पुजारी रमेश दगडू (पूजारवाडी दि)
ग्रामपंचायत सर्वसाधारण :- १) सूर्यवंशी रामदास दत्तात्रय (खानजोडवाडी) २) पुजारी विजयकुमार सुभाष (खरसुंडी)
हमाल तोलाईदार :- १) चव्हाण पांडुरंग सदाशिव (आटपाडी

भाजप व आघाडी उमेदवार नावे

सोसायटी सर्वसाधारण :- १) अमोल मनोहर काटकर (दिघंची) २) वासुदेव लेंगरे (लेंगरेवाडी) ३) वसंत सखाराम पाटील (आटपाडी) ४) हणमंतराव धोंडीसाहेब देशमुख (दिघंची) ५) माणिक शंकर गाढवे (उंबरगाव) ६) भाऊसो भगवान गायकवाड (चिंचाळे) ७) दिलीप रामचंद्र खिलारी (झरे)
भटक्या विमुक्त जाती-जमाती :- १) समाधन रामचंद्र ढोबळे (करगणी)
इतर मागास वर्ग :- १) विठ्ठल महादेव गवळी (माडगुळे)
राखीव महिला :- १) वनिता दत्तात्रय पाटील (करगणी) २) सिंधुबाई सिद्धेश्वर गटकुळे (तडवळे)
ग्रामपंचायत शेतकरी :– १) आबासो मच्छिंद्र पुजारी (पूजारवाडी दि) २) दादासो आनंदा हुबाले (तडवळे)
आर्थिक दुर्बल :- १) शरदचंद्र प्रल्हाद काळेल (गळवेवाडी)
अनु जाती-जमाती :– १) शंकर गुंडा भिसे (खरसुंडी)
आडते व व्यापारी :– १) नागणे पंढरीनाथ भगवान (आटपाडी) २) मेनकुदळे सिद्धेश्वर भानुदास (दिघंची)
हमाल व तोलाईदार :- १) भिंगे अजयकुमार महादेव

आडते व व्यापारी :- देशमुख जयकुमार (आटपाडी) 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!