व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा शाळेच्या गणवेशात दिसत आहे, त्याच्या पाठीवरशाळेची बॅग देखील आहे. यावेळी तो एक लहान मूल अप्रतिम डान्स करत आहे. या चिमुकल्याच्या डान्सिंग स्टाइलने आणि फनी एक्सप्रेशन्सची नेटकऱ्यांना चांगलीच भुरळ पडल्याचं पाहायला मिळत आहे.
तर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, ‘मला बाई दारूड्या भेटलाय नवरा माझं नशीब फुटलं ग…’ या चिमुकला भन्नाट डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ खूप मजेशीर असून तो पाहिल्यानंतर अनेकांनी या मुलाचं कौतुक केलं आहे.
