तरुणींच्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी फ्री-स्टाईल हाणामारी करताना दिसत आहेत.
एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये राडा…
व्हिडीओ व्हायरल, यवतमाळमधील घटना…#Viral #Girlfight #Trending pic.twitter.com/DaMTO4InFq— Viral Fever (@Viral_Kida) February 28, 2023
