लोकांच्यात टॅटू काढण्याचे प्रमाण वाढले आहे. तरुणांई मध्ये याचे मोठे प्रमाण आहे. पूर्वी लोक एका प्रकारे ओळखपत्र म्हणून शरीरावर विशिष्ट ठिकाणी टॅटू काढत असत. परंतु आता मात्र रिवाज झाला आहे. नव्वदच्या काळात भारतामध्ये पाश्चिमात्य देशांमधून टॅटू संस्कृती पुन्हा उदयास आली.
जर एखादी व्यक्ती टॅटू गोंदवणार असेल किंवा गोंदवण्याचा विचार करत असल्यास लगेच सरकारी नोकरीचा विषय आपोआप निघतो. शरीरावर कोणत्याही प्रकारचा टॅटू असलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळत नसल्याचे लहानपणापासून आपल्याला सांगितले जाते.

फक्त सरकारी क्षेत्रामध्येच नाही तर काही खासगी कंपन्यांमध्येही टॅटू पूर्णपणे बॅन आहे. कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असलेल्या व्यक्तीच्या शरीरावर छोट्या आकाराचा टॅटू असला, तरी त्याला नोकरीसाठी अर्ज करता येत नाही.
शासनाच्या या विभागात टॅटूवर पूर्णपणे बंदी आहे. बातमी सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा