शासनाच्या अशा काही विभागाची आम्ही माहिती देणार आहोत, ज्यांमध्ये टॅटूवर पूर्णपणे बंदी आहे.सरकारच्या अनेक विभागांमध्ये बौद्धिक परीक्षेसह शारिरीक चाचणीदेखील घेतली जाते. या चाचणी दरम्यान उमेदवाराच्या शरीरावर काही गोंदवलं आहे की नाही याची खात्री निवड करणारे अधिकारी करत असतात.
टॅटूवर बंदी असलेल्या सरकारी विभाग

भारतीय प्रशासकीय सेवा (IAS – Indian Administrative Service), भारतीय पुलिस सेवा (IPS – Indian Police Service), भारतीय राजस्व सेवा (IRS – Internal Revenue Service), भारतीय विदेश सेवा (IFS – Indian Foreign Service), भारतीय सेना (Indian Army), भारतीय नौसेना (Indian Navy), भारतीय वायुसेना (Indian Air Force), भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard), पुलिस दल (Police Force) यांचा समावेश होता.