व्हिडीओ शेअर करताना डीसीपी संतोष पटेल यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, “एक वृद्ध व्यक्ती पायातील चप्पल काढून कार्यालयाबाहेर आली. कदाचित त्यांना पोलिसांकडून न्याय आणि मदत मिळेल यावर विश्वास असावा.

त्यांचा दारूडा मुलगा त्यांना आणि त्यांच्या बायकोला मारहाण करतो, अशी तक्रार त्यांनी केली. यानंतर तक्रारदार वृद्धाच्या गावी जाताच त्यांच्या मुलाने पाया पडून माफी मागायला सुरुवात केली. हे केवळ पोलिसांच्या नोकरीतच शक्य आहे.”
बुजुर्ग सामान्यतः कार्यालय के बाहर जूते उतारकर आते हैं शायद पुलिस के प्रति उनके मन में न्याय, राहत, मदद पाने की आस्था होती है। एक बुजुर्ग जिनका शराबी बेटा पत्नी व उनकी मारपीट करता है। मौके पर लड़का पिता के पैरों में दण्डवत माफी मांगने लगा तो लगा पुलिस की नौकरी में ही यह सम्भव है। pic.twitter.com/Mae9ruxCmr
— Santosh Patel DSP (@Santoshpateldsp) April 10, 2023