आटपाडी: येथील जवळे ज्वेलर्स & सन्स शाखा न. 2 चे KISNA DIAMOND & GOLD JEWELLERY चे आज दिनांक 10 एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.
यावेळी कार्यक्रमास आम. गोपीचंद पडळकर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, आटपाडी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच वृषाली पाटील, आटपाडी ग्रामपंचायतचे माजी सदस्य दत्तात्रय पाटील, युवा नेते अनिल पाटील, अनिता पाटील, तहसीलदार बी.एस. माने यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दागिने म्हणजे स्त्रियांचे सर्वात प्रिय आणि मौलिक अलंकार अर्थात पुरुषांचे आणि मुलांचेही काही खास दागिने असतात. दागिने हे सर्वसाधारणत: धातूपासून केले जाणारे व विविध सुंदर हिरे बसवलेले दागिने ही आपल्याला या ज्वेलर्स मध्ये उपलब्ध असणार आहेत.
त्याचबरोबर आपल्याला लग्न समारंभासाठी लागणाऱ्या रिंग या किंमत ६९०० पासून १९७०० पर्यंत व मंगळसूत्र किंमत ३३९०० ते ५६७०० पर्यंत आपल्यला भेटू शकते. त्याचबरोबर या ज्वेलर्स चे भव्य प्रदर्शन व विक्री 10 एप्रिल ते १४ एप्रिल २०२३ पर्यंत असणार आहे. त्यामुळे आजच भेट द्या KISNA DIAMOND & GOLD JEWELLERY