Latest Marathi News

BREAKING NEWS

तुम्ही एखाद्याला दिलेला चेक बाउंस झाला आहे ; तर ‘हे’ नियम तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे?

0 1,067

भारतामध्ये मोठ्या व्यवहारासाठी चेकचा वापर केला जातो. पण असे व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागते. तुमच्या एका चुकीमुळे सुद्धा तुमचा चेक हा बाउंस होऊ शकतो आणि तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. काही प्रकरणामध्ये तुम्हाला तुरुंगात ही जावे लागू शकते. तुम्ही सुद्धा चेकचा वापर करत असाल आणि चेक कधीच बाउंस होऊ नये म्हणून त्या संदर्भातील नियम येथे जाणून घ्या.

ज्या खात्यात रक्कम नाही किंवा कमी रक्कम असणे, स्वाक्षरीत बदल, शब्द लिहिण्यास चुक, चुकीचा खाते क्रमांक, ओवर राइटिंग असे. या व्यतिरिक्त चेकची मर्यादित सीमा संपल्यानंतर, चेक दिलेल्या व्यक्तीचे खाते बंद होणे, चेकवर कंपनीचा स्टॅम्प नसणे, अशा काही कारणांमुळे ही चेक बाउंस होऊ शकतो. जर एखाद्या स्थितीत चेक बाउंस झाल्यास तर बँक तुमच्याकडून याचा दंड खात्यातून स्विकारते. चेक बाउंस झाल्यानंतर देणगीदाराला याची सुचना बँकेला द्यावी लागते. त्यानंतर त्या व्यक्तीला एका महिन्यात पेमेंट करावे लागते.

Manganga

चेक बाउंस झाल्यानतंर किती चार्जेस आहेत, काय शिक्षा होवू शकते? पाहण्यासाठी क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!