Latest Marathi News

BREAKING NEWS

“दसरा” चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा.

0 149

नानीच्या ‘दसरा’ या चित्रपटाचे ६५ कोटींचं बजेट आहे. कमी बजेट असूनही या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही भरभरुन प्रेम मिळत आहे. हा चित्रपट तमिळ, कन्नड, मल्याळम व हिंदी अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

 

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!