Latest Marathi News

BREAKING NEWS

सांगली जिल्ह्यासाठी कोविड रूग्णांसाठी मदत कक्ष व हेल्पलाईन सुरू

0 514

माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. ०५ एप्रिल २०२३ : सांगली : जिल्ह्यात कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सांगली येथे कोविड मदत कक्ष आणि हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आले आहे.

या मदत कक्षाचा संपर्क क्रमांक 0233-2374900 असून कोविड रूग्णांना काही अडचण असल्यास, काही माहिती अथवा मदत हवी असल्यास त्यांनी मदत कक्षाशी संपर्क साधावा. तसेच कोविड संसर्गापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी केले आहे.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!