स्कोडा स्लाव्हिया
स्कोडा स्लाव्हियाची किंमत 11.29 लाख रुपयांपासून सुरू होते. या किमती Active 1.0 MT व्हेरियंटसाठी आहेत. तर तिच्या टॉप एंड Style 1.5 DSG व्हेरियंटची किंमत 18.40 लाख रुपये आहे. याशिवाय,Ambition 1.0 MT ची किंमत ₹12.99 लाख, Ambition 1.5 MT ची किंमत ₹14.94 लाख, Style 1.0 MT NS ची किंमत ₹14.20 लाख, Style 1.0 MT ची किंमत ₹14.70 लाख, Ambition ची किंमत ₹1.20 लाख , Ambition 1.5 DSG ची किंमत ₹16.24 लाख आहे, Ambition 1.5 DSG DT ची किंमत ₹16.29 लाख, Style 1.0 AT ची किंमत ₹15.90 लाख, Style 1.5 MT ची किंमत ₹17.00 लाख आणि Style 1.5 DSG ची किंमत ₹1.40 लाख आहे .

Skoda Kushaq
Skoda Kushaq मॅन्युअल ट्रान्समिशन , Active 1.0 MT ची सुरुवातीची किंमत ₹ 11.58 लाख आहे. तर, Onyx 1.0 MT ची किंमत ₹ 12.39 लाख, Ambition 1.0 Classic MT ची किंमत ₹ 12.99 लाख, Ambition 1.0 MT ची किंमत ₹ 13.19 लाख, Ambition 1.5 MT किंमत ₹ 14.99 लाख, Style 1.0 MT MC ची किंमत ₹16.39 लाख, Style 1.5 Anniversary MT ची किंमत ₹17.49 लाख, Style 1.5 MT ची किंमत ₹17.79 लाख आणि Style 1.5 MT ची किंमत ₹18.49 लाख आहे.
Skoda Kushaq ऑटोमॅटिक ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाले तर Ambition 1.0 Classic AT ची किंमत ₹ 14.69 लाख, Ambition 1.0 AT ची किंमत ₹ 14.99 लाख, Ambition 1.5 DSG ची किंमत ₹ 16.79 लाख, Ambition 1.5 DSG DT किंमत ₹ 16.69 लाख, Style 1.0 AT 16.9 लाख रुपये, Style 1.0 AT 6 Airbags ची किंमत ₹ 17.29 लाख, Style 1.0 Anniversary AT ची किंमत ₹ 17.29 लाख, Style 1.0 AT 6 Airbags MC किंमत ₹ 17.99 लाख, Style 1.5 TSI DSG 2 Airbags ची किंमत ₹ 17.56 लाख रुपये.
वरील सर्व किमती वेगवेगळ्या व्हेरियंट नुसार आहे . यात बदल देखील होऊ शकतो. अधिक माहिती साठी नजीकच्या शोरूमला भेट द्यावी.