ऑटो बाजारातील लोकप्रिय कंपनी Skoda ने मोठा निर्णय घेत Kushaq आणि Slavia या लोकप्रिय कारच्या किमतीमध्ये मोठी कपात केली आहे.
कंपनीने Slavia वर देखील बंपर सूट दिली आहे. दोन्ही कारच्या किमती 2.50 लाख रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. कंपनीने आता स्कोडाचे बुलडॉग इंजिन मिड-स्पेक अॅम्बिशन ट्रिममध्येही सादर केले आहे.

तर, स्लाव्हिया एम्बिशन 1.5 TSI ची किंमत 14.94 लाख रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे स्लाव्हियाच्या किमती 2.16 लाख रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. स्कोडा कुशाक ही 5-स्टार सुरक्षा रेटिंग असलेली देशातील सर्वात सुरक्षित कार आहे.
Kushaq आणि Slavia या गाडीच्या किंमती व फीचर्स पाहण्यासाठी क्लिक करा