एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकल्या जाणार्यास टाटा नेक्सॉन आणि मारुती ब्रेझा यांचा समावेश होतो. यामध्ये या दोन्ही गद्याची विक्री चांगली आहे. परंतु प्रत्येक भारतीयांची आवड-निवड वेगळी आहे. काही भारतीयांना Nexon किंवा Brezza आवडत नाही. याच प्रकाराक्म्ह्ये Kia Sonet, Hyundai Venue, Nissan Magnite आणि Mahindra XUV300 यांचाही समावेश आहे. परंतु या सर्वात किंमत कमी व मागणी जास्त असणाऱ्यामध्ये Hyundai Venue खूप लोकप्रिय आहे.
या गाडीची विक्री चांगली असून Hyundai Venue मध्ये एकूण तीन इंजिन पर्याय कंपनी कडून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय मध्ये ही गाडी प्रचंड लोकप्रिय झालेली आहेत. मागणी जादा अन पुरवठा कमी प्रमाणत होत असल्याने या गाडीचा वेटिंग पिरीयड मोठा असला तरी गाडीची लोकप्रियता काही कमी झालेली नाही.
