एमपीएससी, युपीएससी परीक्षापूर्व प्रशिक्षण नोंदणी अर्ज करण्यासाठी क्लिक करा
विद्यार्थानी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरील Notice Board मधील Application Training 2023-24 यावर जाऊन सर्व अटी व शर्तींचे पालन करून 10 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा, असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
