OnePlus Nord CE 3 Lite किमंत व इतर फीचर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
या फोन मध्ये ५००० mAh ची बॅटरी आणि ६७W चे SuperVOOC फास्ट चार्जिंग असणार आहे. सर्वात मह्त्वाचे म्हणजे या फोनचे एकूण वजन हे १९५ ग्रॅम इतके असणार असून हा फोन 5G, ब्लूटूथ 5.1, Wi-Fi, GPS, NFC आणि USB टाइप-सी पोर्ट असे फिचर मिळणार आहेत.

किंमत
Nord CE 3 Lite ची किंमत ही भारतामध्ये जवळपास २१,००० रुपये असण्याची शक्यता आहे. कंपनीने याआधीचा Nord CE 2 Lite हा फोन १९,९९९ रुपयांमध्ये लॉन्च केला होता.