वनप्लस आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स बाजारात दाखल करत असते. यामध्ये फीचर्स आणि टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर केलेला असतो. कंपनीचा OnePlus Nord CE 3 Lite स्मार्टफोन उद्या (४ एप्रिल २०२३) लॉन्च होणार आहे.
फीचर्स
OnePlus Nord CE 3 Lite मध्ये एलसीडी डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १८०० २४०० पिक्सेल इतकाआहे. OnePlus Nord CE 3 Lite ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या व्हेरिएंटमध्ये लॉन्च होणार आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर मिळणार आहे.

OnePlus Nord CE 3 Lite किमंत व इतर फीचर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
.
The #OnePlusNordCE3Lite launch is right around the corner and we hear you eager beavers speculating about the price.
Send us your best guess here and you might just win big! pic.twitter.com/OTghSDbntP
— OnePlus India (@OnePlus_IN) March 31, 2023