आटपाडी बाजार समितीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमी ८५ अर्ज दाखल : अर्ज दाखल करणाऱ्यांची नावे पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा
माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. ०३ एप्रिल २०२३ : आटपाडी : कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. आज दिनांक ०३ एप्रिल २०२३ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच दिवस असल्याने आज विक्रमी असे ८५ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
आज दाखल झालेल्या उमेदवारांची नावे

आडते व व्यापारी
१) पाटील सुबराव विष्णू २) देशमुख प्रकाश ज्ञानेश्वर ३) खालील जाफर मुलाणी ३) संदे दस्तगीर शारफोद्दीन ४) तळे सुनील किसन ५) सरगर विठ्ठल कुंडलिक ७) अर्जुन विष्णू लक्ष्मण
सहकारी संस्था मतदार संघ
१) म्हारनुर शशिकांत जगन्नाथ २) बेरगळ शिवाजी राजाराम
सोसायटी मतदार संघ
१) विभूते राजाराम हरिदास २) लेंगरे वासुदेव मुरलीधर ३) सावंत भोजा पांडुरंग ४) देशमुख पांडुरंग दत्तात्रय ५) चव्हाण रमेश रामचंद्र ६) ढगे विशाल पोपट ७) काळे उत्तम विलास ८) पाटील मारुती दादा ९) चव्हाण सुनील पंदुर्नाग १०) पुजारी प्रभाकर सिदा ११) देशमुख ऋषिकेश बाळासो १२) विभूते अमोल रामचंद्र १३) शिरकांडे गौरीशंकर मारुती १४) होनराव नितीन उदय १५) गायकवाड पांडुरंग गणपतराव १६) पाटील संभाजीराव शिवाजीराव १७) गुटूकडे सर्जेराव बाबा १८) गाढवे बबलू कुंडलीक १९) सरगर लक्ष्मण सर्जेराव २०) खटके संदेश नागेश २१) सरगर सचिन सर्जेराव २२) ढोले उत्तम भगवान २३) गायकवाड एकनाथ महादेव २४) पुजारी विजय लक्ष्मण २५) भोसले श्रीरंग विश्वनाथ २६) पाटील भगवान नामदेव २७) अर्जुन राजू पांडुरंग २८) जाधव अजित भगवान २९) सरक परशुराम श्रीपती ३०) यमगर अंकुश हरिबा ३१) खाटिक अनिस पापामिया ३२) गायकवाड गणपत पांडुरंग ३३) गायकवाड बापुसो/राहुल रामचंद्र ३४) काळे किसन जगन्नाथ ३५) देवडकर कैलास ज्ञानू ३६) व्हनमाने ब्रम्हदेव दादू ३७) राक्षे सर्जेराव भरत ३८) शिंदे शहाजी तातोबा ३९) ढगे उमेश तुकाराम ४०) पुजारी संजय शंकर ४१) पाटील वनिता वसंत ४२) गटकुळे सिंधुबाई सिद्धेश्वर ४३) विभूते मीना उत्तम ४४) पाटील वनिता दत्तात्रय ४५) मेटकरी शालन निवृत्ती ४६) लेंगरे राजाक्का शिवाजी ४७) झंजे मालन आकाराम ४८) म्हारगुडे राजाक्का मारुती ४९) गवळी कल्पना जयवंत ५०) खरजे शालन पांडुरंग ५१) देवडकर हिराबाई कैलास ५२) मेटकरी संगीता दिलीप
ग्रामपंचायत मतदार संघ
१) भिसे शंकर गुंडा २) केंगार सुरेश बाबा ३) जावीर आदिनाथ बाबा ४) माने सुभाष भगवान ५) मोरे दतात्रय ईश्वरा ६) रणदिवे महादेव बापूराव ७) सवने सुरेखा जगन्नाथ ८) काळेबाग विलास आप्पासाहेब ९) देशमुख शिवाजी नामदेव १०) बाड विठ्ठल दादासो ११) गाढवे प्रशांत सदाशिव १२) देशमुख नामदेव शिवाजी १३) काळे उत्तम विलास १४) तांबोळी तोफिक नूरमहमद १५) चव्हाण रमेश रामचंद्र १६) सावत सुशांत बाळासो १७) म्हारगुडे मारुती सिदा १८) जाधव विष्णू गोविंद १९) पाटील प्रभाकर रामहरी २०) मोरे सोमनाथ नानासो २१) जाधव आक्काताई सुभाष २२) पाटील निलेश मधुकर २३) बाड विठ्ठल दादासो
आज दाखल झालेल्या अर्जामध्ये अडते व व्यापारी मतदार संघातून ०७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. आज एकही अर्ज हमाल तोलाईदार मतदार संघातून दाखल झाला नाही. ग्रामपंचायत मतदार संघातून २३ जणांनी अर्ज दाखल केला आहे. तर ५२ जणांनी सोसायटी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल झाला असून सहकारी संस्था मतदार संघातून ०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.