Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी : सिद्धनाथ पतसंस्थेस ५० लाख रुपयांचा नफा : चेअरमन साहेबराव पाटील यांची माहिती

0 534

माणदेश एक्सप्रेस न्यूज : दि.१ एप्रिल २०२३ : आटपाडी : येथील श्री सिद्धनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पुजारवाडी (आ) या पतसंस्थेला सन २०२२-२३ आर्थिक वर्षामध्ये ५० लाख २७ हजार रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन साहेबराव पाटील यांनी दिली. संस्थेची ३१ मार्च २०२३ अखेर वसुली ही ९८.६३ टक्के आहे.

संस्थेची वर्षा अखेरची सांपत्तिक स्थिती
वसूल भाग भांडवल :२,०८,४०,०००/-
ठेवी : १२,५४,००,०००/-
कर्जे : १४,९२,००,०००/-
गुंतवणूक : १,२२,००,०००/-
कर्जे वसुली : ९८.६२ टक्के
NPA : ० %
ऑडिट वर्ग अ दि. ३१/३/२२ अखेर

Manganga

संस्थेच्या वरील प्रगतीमध्ये संस्थेचे चेअरमन साहेबराव पाटील, व्हा.चेअरमन चांगदेव पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच सचिव महेश चांडवले, कर्मचारी व बचत ठेव प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!