आटपाडी : बाजार समितीसाठी आज दि. ३१ रोजी विक्रमी ६१ अर्ज दाखल : सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. ३१ मार्च २०२३ : आटपाडी : कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. आज दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी विक्रमी असे ६१ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
आज दाखल झालेल्या उमेदवारांची नावे
१) निकम उत्तम श्रीरंग हमाल तोलाईदार 2) चव्हाण पांडूरंग सदाशिव हमाल तोलाइदार ३) कांबळे रणजीत वामन हमाल तोलाई ४) शिनगारे रामचंद्र दगडू हमाल तोलाइदार ५) खिंदारे गणेशलक्ष्मण ग्रामपंचायत अनु जाती ६) गुरव राहूल रमेश ग्रामपंचायत सर्वसाधारण ७) व्हनमाने भिमराव आण्णा ग्रामपंचायत सर्वसाधारण ८) त्रिगुण संतोष शंकर ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल ९) गुरव प्रणव सुर्यकांत ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल १०) पुजारी आबासाहेब मच्छिद्र ग्रामपंचायत सर्वसाधारण

११) पवार बापूराव तातोबा ग्रामपंचायत सर्वसाधारण १२) पुजारी रमेश दगडू ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल १३) काळेल शरदचंद्र प्रल्हाद ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल १४) पुजारी विजयकुमार सुभाष ग्रामपंचायत सर्वसाधारण १५) हुबाले दादासाहेब आनंदा ग्रामपंचायत सर्वसाधारण १६) ठोंबरे मधुकर लक्ष्मण ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल १७) गायकवाड सोमनाथ सुभाष ग्रामपंचायत सर्वसाधारण १८) पुजारी संतोष मारुती सोसायटी १९) गायकवाड भाऊसो भगवान सोसायटी २०) पुकळे विठ्ठल दादू सोसायटी
२१) पुकळे विठ्ठल दादू सोसायटी २२) पाटील दादासो तात्यासो सोसायटी २३) यमगर दादासो श्रीमंत सोसायटी २४) विभुते मोहन सिताराम सोसायटी २५) देशमुख नामदेव शिवाजी सोसायटी २६) पाटील वसंत सखाराम सोसायटी २७) पाटील दत्तात्रय हणमंतराव सोसायटी २८) विभूते अभिमन्यू अर्जुन सोसायटी २९) भांगे विजयकुमार किसन सोसायटी ३०) देशमुख भाऊसाहेब विश्वनाथ सोसायटी
३१) कोळपे जगन्नाथ बाबा सोसायटी ३२) कोळपे जगन्नाथ बाबा सोसायटी ३३) सरगर लक्ष्मण तातोबा सोसायटी ३४) चांडवले अशोक बाळकृष्ण सोसायटी ३५) सरगर लक्ष्मण तातोबा ३६ ) सरगर दादासाहेब जयवंत सोसायटी ३७) माने वसंत मारुती ३८) गाढवे माणिक शंकर सोसायटी ३९) शेख सलिम उस्मान सोसायटी ४०) शेख सलम उस्मान सोसायटी
४१) गायकवाड सुभाष बाबुराव सोसायटी ४२) खिलारी दिलीप रामचंद्र सोसायटी ४३) सरगर भगवान खंडू सोसायटी ४४) काटकर अमोल मनोहर सोसायटी ४५) जाधव शंकराव जनार्दन सोसायटी ४६) गवळी अशोक हणमंत सोसायटी ४७) काटकर ताई गणपतराव सोसायटी ४८) ढोबळे समाधान रामचंद्र सोसायटी ४९) निचळ बाळासो शंकर सोसायटी ५०) गायकवाड सोमनाथ सुभाष सोसायटी
५१) देवडकर कैलास ज्ञानू सोसायटी ५२) देवड्कर हिराबाई कैलास सोसायटी ५३) देशमुख संभाजी किसनराव अडते व व्यापारी ५४) गिड्डे संजय रामचंद्र अडते व व्यापारी ५५) मेनकुदळे सिध्देश्वर भानुदास अडते अडते व व्यापारी ५६) सरगर ज्ञानेश्वर नामदेव अडते व व्यापारी ५७) तळे सुनिल किसन अडते व व्यापारी ५८) नांगरे राजेश शिवाजी अडते व व्यापारी ५९) नष्टे माणिकराव गणपत अडते व व्यापारी ६०) देशमुख जयकुमार दत्तात्रय अडते व व्यापारी ६१) तांबोळी झाकीर मगन अडते व व्यापारी
आज दाखल झालेल्या अर्जामध्ये अडते व व्यापारी मतदार संघातून ०९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. ०४ जणांनी हमाल तोलाईदार मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ग्रामपंचायत मतदार संघातून १३ जणांनी अर्ज दाखल केला आहे. तर ३५ जणांनी सोसायटी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.