उमेदवाराने राखीव मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराकडे स्वत:चे जातीचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक असून जर तो बाजार समितीवर निवडणून आला तर, बारा महिन्याच्या आत त्याने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.
जात वैधता प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.
