Latest Marathi News

BREAKING NEWS

फेब्रुवारी महिन्यातील बेस्ट सेलिंग कार पाहण्यासाठी क्लिक करा

0 356

फेब्रुवारी महिन्यातील बेस्ट सेलिंग कार

Maruti Baleno: मारुती सुझुकी बलेनोने फेब्रुवारी २०२३ मध्ये १८,५९२ युनिट्स विकल्या, आहेत. मारुती बलेनोची किंमत सुरुवातीची किंमत ६.५६ लाख ते ९.८३ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. हे पेट्रोल इंजिन तसेच सीएनजी किट पर्यायासह उपलब्ध आहे.

Manganga

 

Maruti Swift : फेब्रुवारी २०२३ मध्ये मारुती स्विफ्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. १८,४१२ युनिट्सची विक्री केली आहे, जी फेब्रुवारी २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या १९,२०२ युनिट्सपेक्षा ४.११ ट्क्यांनी कमी आहे.

 

Maruti Alto: फेब्रुवारी २०२३ मध्ये, मारुती सुझुकी अल्टो तिसऱ्या क्रमांकावर होती, तिने १८,११४ युनिट्सची विक्री केली आहे तर फेब्रुवारी २०२२ मध्ये, ११,५५१ युनिट्सची विक्री झाली. त्याची विक्री ५६.८२ टक्क्यांनी वाढली आहे.

 

Maruti Wagon R:  मारुती वॅगन आर फेब्रुवारी २०२३ मध्ये चौथ्या क्रमांकावर आहे, १६,८८९ युनिट्सची विक्री झाली होती तर फेब्रुवारी २०२२ मध्ये १४,६६९ युनिट्सची विक्री झाली होती. त्याची विक्री वार्षिक आधारावर १५.१३ टक्क्यांनी वाढली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!