ही शिक्षिका आपल्या डान्सने सगळ्यांची मन जिंकताना दिसत आहे. अनेकांना या शिक्षिकेचा डान्स आवडला असून लोक तो मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
व्हिडिओमधील शिक्षिकाच्या डान्सच्या स्टेप्स पाहून समोर उपस्थित सर्व विद्यार्थी खूप खुश झाले आहेत, कारण ते जोरात टाळ्या वाजवत शिक्षिकेच्या डान्सला दाद देत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ एका शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातील असल्याचे दिसत आहे.
