कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलवर खास शैलीत टीका करत म्हणाले, गौतमी पाटलीच्या तीन गाण्याला ३ लाख रुपये देण्याची तयारी असते. मात्र आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही.आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला, असा आरोप होतो.
मात्र गौतमीने तीन गाण्यावर नाचले की, तीन लाख रुपये मोजतात. अशी टीका केली.
इंदुरीकर महाराज यांचा गौतमी पाटीलवर टीका करतानाचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा