देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी महिंद्राची सर्व चारचाकी वाहने ही देशामध्ये खूपच लोकप्रिय आहेत. कमी किंमत आणि रुबाबदारपणा यामुळे खास करून ग्रामीण भागामध्ये महिंद्राची सर्व वाहने खूपच लोकप्रिय झाली आहे. कंपनीची सर्व वाहने हे वेटिंग मध्ये असली तरी वाहनप्रेमी याची वेटिंग करत असतात. त्यामुळे तुम्हालाही याचा महिंद्रा चा अंदाज आला असेलच.
आता पाहूया, महिंद्राची लोकप्रिय वाहन बोलोरो ही खूप लोकप्रिय गाडी आहे. देशातील ग्रामीण भागातील ही लोकप्रिय बोलोरो BS6 मानांकनामध्ये बसत नसल्याने ती बंद झाली होती. परंतु आता मात्र पुन्हा BS6 मानांकन पूर्ण करत महिंद्रा बोलेरो फेसलिफ्ट BS6 बाजारात आली आहे.

महिंद्रा बोलेरो फेसलिफ्ट BS6 हिची स्पर्धा ही बाजारात असलेल्या मारुतीच्या Ertiga शी असणार आहे. महिंद्रा & महिंद्रा कंपनी निर्मित महिंद्रा बोलेरो BS6 या गाडी विषयी सविस्तर माहितीसाठी तुम्ही नजीकच्या शोरूमला भेट देवून अधिक माहिती प्राप्त करू शकता.
महिंद्रा बोलेरो फेसलिफ्ट BS6 ची किंमत , स्पेशिफिकेशन , फोटो पाहण्यासाठी क्लिक करा.