Latest Marathi News

BREAKING NEWS

मतदान कार्ड ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने कसे लिंक करावे यासाठी क्लिक करा

0 97

मतदान कार्ड ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने कसे लिंक करावे यासाठी क्लिक करा

ऑफलाइन पद्धतीद्वारे आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बूथ लेव्हल ऑफिसरकडे (BLO) अर्ज करावा लागेल. BLO त्याची पडताळणी करेल आणि त्यानंतर तुमचे दोन्ही दस्तावेज एकमेकांना लिंक होऊन रेकॉर्डमध्ये दिसू लागतील. NVSP वेबसाइटवर, तुमचा EPIC टाकून तुम्ही BLO बद्दल माहिती मिळवू शकता.

Manganga

 

ऑनलाइन लिंक करण्यासाठी या टप्प्यांचे पालन करा
सर्वात आधी अधिकृत वेबसाइट nvsp.in वर जा.
लॉगिन केल्यानंतर होम पेजवर सर्च इन इलेक्टोरल रोल पर्याय शोधा.
वैयक्तिक तपशील आणि आधार क्रमांक भरा.
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल.
तुम्ही OTP टाकताच तुमचे आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक केले जाईल

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!