Latest Marathi News

BREAKING NEWS

असा कधी प्रश्न पडला का? मिरची तिखट का असते? : वाचा सविस्तर

0 429

असा कधी प्रश्न पडला का? मिरची तिखट का असते? : वाचा सविस्तर

 

जेवणातील कोणताही पदार्थ करायचा म्हंटलतर त्यामध्ये जर मिरची किंवा मिरची पूड नसेल तर तो पदार्थ आपल्याला खायला नकोसा होता. त्यामुळे जेवणात मीठ व मिरची यांचे महत्व खपू मोठे आहे. परंतु मिरची ही तिखटच का असते असा प्रश्न कशी पडला आहे का? तर पाहूया आपण मिरची तिखटच का असते.

Manganga

 

मिरची पासून मिरची पूड तयार होते. काही मिरच्या तिखट असतात की त्या खाल्ल्याने तोंडाची आग होते. पण काही मिरच्या आपण सहजपणे खाऊ शकतात, ज्या खाताना तिखट लागत नाहीत. पण मिरचीत असे काही घटक असतात ज्यामुळे तिचा तिखटपणा अधिक जाणवतो. मिरचीचा अन्न पदार्थात जास्त वापर केल्यास त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम दिसून येतात. यामुळे पोटात जळजळ होते, जुलाब यांसारख्या समस्या जाणवू लागतात.

 

मिरची तिखट का असते? : वाचण्यासाठी क्लिक करा

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!