प्रत्येक जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू होती म्हणजे काय? : वाचा सविस्तर
विविध आंदोलने, आगामी यात्रा, सण उत्सव, जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हा स्थलसिमा हद्दीत जिल्हाधिकारी प्रतिबंधात्मक आदेश लागू करतात.

खरे ते हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू होत नाही. मग नेमका आदेश कुणाला लागू होतो,या आदेशामध्ये नेमके काय असते पाहूया सविस्तर.