Latest Marathi News

BREAKING NEWS

सातबारा काढण्याची प्रोसेस

0 537

सातबारा काढण्याची प्रोसेस

* डिजिटल सैनिक सातबारा काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला सरकारी वेबसाईटवर जायचे आहे.

Manganga

* त्यानंतर पहिल्यांदा सातबारा घेत असाल तर ओटीपी बेस्ट लॉगिन वर क्लिक करून. आपल्याला जवळ असलेल्या फोन नंबर टाकावा व सेंड ओटीपी वर क्लिक करावे लागणार आहे.

* आपला नंबर वर एक ओटीपी प्राप्त होईल हा ओटीपी आपल्याला रकान्यात योग्य प्रकारे भरायचा आहे.

* त्यानंतर व्हेरिफाय या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

* आता आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल या फॉर्ममध्ये आपल्याला आपला जिल्हा, तालुका, गाव इत्यादी (Digitally Signed 7/12 Online) निवडायचे आहे.

* हे झाल्यावर आपल्या जमिनीचा गट नंबर टाकायचा आहे व त्यातील सर्वे नंबर सुद्धा टाकायचा आहे.

* सातबारा उतारा मिळवण्यासाठी पंधरा रुपये भरावे लागतात त्यासाठी रिचार्ज बटन वर क्लिक करायचे आहे.

* पैसे भरल्यानंतर सातबारा डाऊनलोड साठी तयार होईल मग तुम्ही तेथून डाऊनलोड करून घ्यावा

डिजिटल 7/12 मोबाईल वर डाउनलोड लोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!