माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खुनातील संशयितांची नावे
बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, निकेश उर्फ दादा मदने, आकाश व्हनखंडे आणि किरण विठ्ठल चव्हाण अशी संशयितांची नावे आहेत.

माजी नगरसेवक उमेश सावंत फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली.
तपासासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली होती. अखेर या प्रकरणी पाच जणांची नावे समोर आली आहेत.