नकाशा डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांचे पालन करा
शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणे आवश्यक आहे. सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा डाऊनलोड करायचा पाहूया

नकाशा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा