संजू सॅमसनची संधी देण्याची मागणी
जर सूर्यकुमार यादव एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत नसेल तर त्याच्या जागी अन्य खेळाडूलाही संधी मिळायला हवी. संजू सॅमसन बऱ्याच दिवसांपासून संधीच्या शोधात आहे. त्यामुळे त्याला संधी देण्याची मागणी सोशल मीडियावरुन करत आहेत.

यावर्षी श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दुखापत झाल्यापासून संजूला पुन्हा टीम इंडियात परतण्याची संधी मिळालेली नाही. संजू सॅमसनने आतापर्यंत भारतासाठी ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांसह ६६ च्या प्रभावी सरासरीने 330 धावा केल्या आहेत. संजू सॅमसनची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ८५ आहे.
मागील १० वनडे डावातील सूर्यकुमार यादवची कामगिरी पाहण्यासाठी क्लिक करा