Latest Marathi News

BREAKING NEWS

एअर कंडिशनर खरेदी करताय… तुमचा एसी किती ‘टन’चा आहे? ही माहिती असणे फायदेशीर ठरणार?

0 576

उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. बदलत्या वातावरणामुळे आत्तापासूनच उकडायला लागलं आहे. उन्हापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी लोक गार पाण्याने अंघोळ करतात. तर काही लोक थंड कोल्डडिंक्सची मदत घेतात. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्याचा सर्वात कॉमन उपाय म्हणजे एअर कंडिशनर. सध्या बहुंताश घरांमध्ये एसी असतो. उन्हाळा सुरु झाला की लोक याचा जास्त वापर करायला लागतात.

 

 

किती टनचा एसी खरेदी करणे योग्य असते? पाहण्यासाठी क्लिक करा

 

 

Manganga

एसी फारसे महाग नसले, तरी त्याची खरेदी करताना काही गोष्टीची माहिती असणे आवश्यक असते. यातील एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे टन. एसीशी संबंधित हा शब्द तुम्ही एकदा तरी ऐकला असेल. एखादी खोली थंड करण्यासाठी लागणाऱ्या एसीच्या क्षमतेला टन असे म्हटले जाते. जास्त टन असलेला एसी जास्त क्षमतेने खोली किंवा हॉल गार करु शकतो असे म्हटले जाते. जर तुमच्याकडे १ टन क्षमता असणारा एसी असेल, तर १ टन बर्फामुळे निर्माण होणारा गारवा तुमच्या घरात/ खोलीत जाणवेल.

 

 

किती टनचा एसी खरेदी करणे योग्य असते? पाहण्यासाठी क्लिक करा

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!