Latest Marathi News

BREAKING NEWS

सरपंच आणि उपसरपंच होणार मालामाल : मानधन तब्बल “इतक्या” रुपयांनी वाढले

0 3,066

गावगाड्यामध्ये ग्रामपंचायतीला सर्वात जास्त महत्व आहे. गावामध्ये काम करत असताना पूर्वी सरपंच, उपसरपंच यांना तुटपुंजे मानधन मिळत होते. परंतु आता सरपंच आणि उपसरपंच पगार वाढलेले आहेत. याबाबत एक शासन निर्णय जाहीर झालेला आहे.

 

त्यामुळे नेमका सरपंच आणि उपसरपंचाचा यांचे मानधन किती किती रुपयांनी वाढले पाहूया. तुमच्या सरपंचाला उपसरपंचाला किती मानधन मिळते हे फार महत्त्वाचा आहे. कारण की गावाच्या विकासाची जिम्मेदारी ही सरपंचावर त्यांनी सरपंचावर असते अशा वेळेस या लोकांना किती मानधन मिळतं असं प्रश्न तुम्हाला जर पडलेला असेल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज आम्ही देणार आहोत

Manganga

 

गावातील सरपंच आणि उपसरपंच यांचे वाढलेले मानधन पाहण्यासाठी क्लिक करा

 

सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2019 व 20 या आर्थिक वर्षांमध्ये सरपंचाच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. जून 2019 मध्ये दिलेल्या प्रस्ताव वाढीचा होता. सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन आता वाढले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!