Latest Marathi News

BREAKING NEWS

आश्चर्यचकित! सखी पुतणीच गेली काकासोबत पळून

0 398

हरियाणा: एका गावात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एक काका त्याच्या विवाहित पुतणीसह पळून गेल्याची घटना घडली. हे प्रकरण नूंह जिल्ह्यातील सीलखो गावाशी संबंधित आहे. घरातून दोन लाख रुपये रोख आणि दीड लाखांचे दागिने घेऊन ही महिला प्रियकरासह फरार झाली.

पीडितेच्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सीलखो येथील रहिवासी असलेल्या पतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, झिमरावत फकिराबस येथील रहिवासी असलेल्या मुस्कान याच्याशी चार महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता.

Manganga

लग्नाच्या एक महिन्यानंतर सद्दाम पत्नीला भेटायला आला. ज्याला गावात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. नंतर पंचायत स्तरावर घेतलेल्या निर्णयात तो गावात परत येणार नाही या अटीवर सोडून देण्यात आले. मात्र सद्दामने ऐकलं नाही आणि रविवारी रात्री पत्नीला फूस लावून पळवून नेले. या संपूर्ण घटनेत सद्दामच्या कुटुंबीयांनी त्याला पाठिंबा दिल्याचं म्हटलं आहे.
पत्नीने घरातून दोन लाख रुपयांची रोख रक्कम, दीड लाख रुपयांचे दागिने आणि मोबाईल घेऊन गेल्याचा आरोप पीडितेच्या पतीने केला आहे. सद्दाम व्यतिरिक्त हसम, मुबीना, दिनू आणि तपकन रहिवासी मुस्ताक यांचाही त्याच्या पत्नीला पळवून नेण्यात हात असल्याचं पतीने म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!