Latest Marathi News

BREAKING NEWS

दुख:द बातमी : दैनिक सम्राट चे संपादक बबन कांबळे यांचे निधन

0 602

मुंबई : महाराष्ट्रातील दलित चळवळीतील अग्रगण्य दैनिक सम्राट या दैनिकाचे संपादक बबन कांबळे यांचे आज सकाळी ७.३० च्या सुमारास दुख:द निधन झाले.

बबन कांबळे हे दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक, मालक, मुद्रक, प्रकाशक होते. दलित चळवळीच्या वाटचालीमध्ये दैनिक सम्राट चा वाटा मोठा होता. त्यांच्या दुख:द निधनाने समाजातील विविध घटकांकडून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येत आहे.

Manganga

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!