Latest Marathi News

BREAKING NEWS

‘या’ जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच आंदोलनं

0 87

पुणे: अदानी समूहातील गौर व्यवहारा प्रकरणी काँग्रेस आज देशभर आंदोलन करत आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात असलेल्या एलआयसी कार्यालयासमोर आंदोलनं सूरु आहे. आंदोलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आदी नेते उपस्थित आहेत.

कसबा विधानसभा पोटनिवडणूक निमित्त उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र धंगेकर आज अर्ज भरणार आहेत. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती ची आरती केल्यानंतर धंगेकर अर्ज भरणार आहेत. कसबा गणपती समोर काँग्रेस चे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी दाखल झाले आहेत. काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे देखील राहणार उपस्थित असणार आहेत.

Manganga

गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून भाजपचं काम करीत आहे. आमदारकीची संधी आत्ता मिळाली आहे. गेल्या वेळेस उमेदवारी मागितली होती परंतु मुक्ता टिळक यांना पक्षाने उमेदवारी दिल्यावर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. भाजपमध्ये नाराजीची भाषा चालत नाही.

कसबा विधानसभा पोटनिवडणूक निमित्त उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीची आरती करून अर्ज भरण्यात येणार आहे. भाजपकडून हेमंत रासने तर महविकास आघाडी कडून रवींद्र धंगेकर हे दोन्ही उमेदवार आज अर्ज भरणार आहेत. कसबा गणपती समोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!