केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प २.० सादर केला. भाषणादरम्यान एका प्रसंगी अर्थमंत्र्यांची जीभ घसरली, त्यावरून संसदेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. नेमके काय घडले ते जाणून घेऊया.

त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी शब्द सावरून घेतला आणि अर्थात हेही लागू होते असे म्हणत स्मितहास्य केले. अर्थमंत्री जुन्या वाहनांच्या धोरणाबाबत सरकारची योजना सांगत होत्या. ‘जुने वाहने बदलणे’, या वाक्याऐवजी त्या ‘जुने राजकीय बदलणे’ म्हणजेच बोलले. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.