Latest Marathi News

BREAKING NEWS

मुदतवाढ : जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज करण्यास ‘या’ दिनांका पर्यंत मुदतवाढ

0 339

सांगली : जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 2023 इयत्ता 6 वी साठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत देण्यात आली होती. आता ही मुदत 8 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जवाहर नवोदय विद्यालय पलूस चे प्राचार्य यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!