नवी दिल्ली: तुर्की-इराण सीमेजवळील वायव्य इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील खोय शहराला शनिवारी रात्री ५.९ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला.
माहितीनुसार, भूकंपामुळे इराणच्या प्रांतीय राजधानीत अनेक घरांचे नुकसान झाले आहे. भूकंपात आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 440 लोक जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

#UPDATE | Iran: Two dead, 122 injured after an earthquake of magnitude 5.9 hit the city of Khoy, West Azarbaijan province in northwest Iran near the Turkey-Iran border, Reuters reported citing emergency services official
— ANI (@ANI) January 28, 2023
दरम्यान, इराणी मीडिया आणि युरोपियन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्र यांनी याबाबत माहिती दिली आहे.