Latest Marathi News

BREAKING NEWS

 

विलास पैलवान यांचे निधन

0 243

माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी/वार्ताहर : खरसुंडी (ता.आटपाडी) येथील विलास दिगांबर पैलवान (वय.५८) यांचे रविवारी दि. २२ रोजी दुःखद निधन झाले. ते खरसुंडी येथील व्यावसायिक होते.

 

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली, सुना-नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि. २५ रोजी सकाळी ७.०० वा. खरसुंडी येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली

Leave A Reply

Your email address will not be published.