Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, सोमवार २३ जानेवारी २०२३; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 657

 

मेष:-

Manganga

जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. प्रेमभावना वाढीस लागेल. आपले महत्व इतरांना पट‍वून द्याल. भागिदारीतून चांगला लाभ संभवतो. व्यापार विस्ताराचा विचार कराल.

 

 

वृषभ:-

चारचौघात तुमचे कौतुक होईल.  मनातील आकांक्षा पूर्ण होतील. आर्थिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. स्त्रीवर्गाशी मैत्री कराल. तुमच्यातील शालीनता दिसून येईल.

 

 

मिथुन:-

सहृदयतेने वागणे ठेवाल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. मित्रांच्या ओळखीने कामे केली जातील. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल.

 

 

कर्क:-

मुलांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. मनाची विशालता दाखवाल. वाचनाची आवड जोपासाल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. कलेला पोषक वातावरण मिळेल.

 

 

सिंह:-

काही कामे कमी श्रमात पार पडतील. जवळच्या सहलीचा आनंद घ्याल. सासुरवाडीची मदत मिळेल. मित्रमंडळी जमवाल. रेस, सट्टा यांतून लाभ होईल.

 

 

कन्या:-

पत्नीच्या शांत स्वभावाची जाणीव होईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आवडी-निवडी वर भर द्याल. एकमेकांची बाजू उत्तमरीत्या समजून घ्याल.

 

 

तूळ:-

ऐषारामाच्या गोष्टींची आवड निर्माण होईल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आळशीपणा करू नका. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल.

 

 

वृश्चिक:-

हातून चांगले लिखाण होईल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. मनमोकळ्या गप्पा मारता येतील. मित्र परिवारात भर पडेल. आधुनिक विचार मांडाल.

 

 

धनू:-

नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. मानसिक समाधान लाभेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.  मदत करण्याचा आनंद कमवाल. घरात टापटीपपणा ठेवाल.

 

 

मकर:-

इतरांच्या आनंदात आनंद मानाल. भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. निसर्गाच्या सहवासात रमून जाल. प्रवासाची हौस पूर्ण करता येईल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल.

 

 

कुंभ:-

एकलकोंडेपणा बाजूला ठेवावा. कामाचा व्याप वाढू शकतो. गुरूजनांचा सहवास लाभेल. गप्पा-गोष्टींमध्ये वेळ जाईल. आवडत्या वस्तु खरेदी कराल.

 

 

मीन:-

वैवाहिक सौख्य लाभेल. मानसिक चंचलता जाणवेल. चैनीकडे कल राहील. अचानक धनलाभ संभवतो. सर्वांशी आपलेपणाने वागाल. उत्तम

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!