Latest Marathi News

आजचे राशीभविष्य, गुरुवार १९ जानेवारी २०२३; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 849

 

मेष:-

Manganga

कामात स्त्रियांची मदत घ्याल. ताणतणाव बाजूला सारावेत. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. घरातील गोष्टीत अधिक लक्ष घाला. नवीन मित्र जोडाल.

 

 

 

वृषभ:-

संयम बाळगावा लागेल. कामातील घाई उपयोगाची नाही. प्रलोभनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. वैचारिक स्थिरता ठेवावी. प्रवासात काळजी घ्यावी.

 

 

मिथुन:-

शांतपणे विचार मांडावेत. कौटुंबिक विचाराला प्राधान्य द्यावे. भौतिक गोष्टींचा फार विचार करू नका. अपचनाचा त्रास जाणवेल. जोडीदाराचे वर्चस्व राहील.

 

 

कर्क:-

भावनेला आवर घालावी लागेल. मैदानी खेळ खेळाल. काही कामे विनासायास पार पडतील. मुलांचा व्रात्यपणा वाढेल. अंगातील जोम वाढेल.

 

 

सिंह:-

लबाड लोकांपासून दूर राहावे. बौद्धिक दृष्टीने विचार करावा. शैक्षणिक कामे पार पडतील.गूढ गोष्टी जाणून घेण्यात रस दाखवाल. लेखनाला चांगला उठाव मिळेल.

 

 

कन्या:-

मित्रांचा गोतावळा जमवाल. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. नातेवाईकांची गाठ पडेल. गप्पांची आवड पूर्ण कराल. संभाषण कौशल्य दाखवता येईल.

 

 

तूळ:-

योग्य परीक्षण करावे लागेल. चौकसपणे गोष्टी जाणून घ्याल. उत्तम लिखाण करता येईल. ज्ञानात भर पडेल. सतत काहिनाकाही विचार करत राहाल.

 

 

वृश्चिक:-

चिकाटी सोडू नका. कमिशनच्या कामातून लाभ मिळवाल. जुनी कामे डोकेवर काढतील. बौद्धिक दृष्टीने विचार मांडाल. सर्वांशी लाघवीपणे बोलाल.

 

 

धनु:-

अति चिकित्सा करू नका. सर्वबाबी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. कामात तत्परता दाखवावी. हजरजबाबीपणा दाखवाल. गोड बोलून कामे पूर्ण करून घ्याल.

 

 

मकर:-

आपल्याच मतावर आग्रही राहू नका. अघळपघळ बोलू नये. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. धार्मिक गोष्टीत लक्ष घालाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.

 

 

कुंभ:-

मोठ्या लोकांमध्ये उठबस वाढेल. गप्पीष्ट लोकांमध्ये वावराल. दिवस मानाजोगा जाईल. लहनांशी मैत्री कराल. मित्रांच्या ओळखीचा लाभ होईल.

 

 

मीन:-

व्यवहार चातुर्य दाखवाल.  बौद्धिक चातुर्य दाखवाल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. कल्पकतेने विचार कराल. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!