माणदेश एक्सप्रेस न्युज I दिघंची I दि. १७ जानेवारी २०२३ I दिघंची येथील अरुण विठ्ठल जावीर दिघंची यांचे आल्पशा आजाराने दि. १७ रोजी निधन झाले. ते ज्योतिबा विकास सोसायटी पांढरेवाडी, पळसखेल विकास सोसायटी, उंबरगाव विकास सोसायटी, आवळाई विकास सोसायटी, शेरेवाडी विकास सोसायटी चे सचिव होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरवारी सकाळी ७.३० वा. दिघंची येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
