मुंबई:सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच एका महिलेचा लग्नाच्या वरातीत डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
माहितीनुसार, या व्हिडीओत एक महिला लाल रंगाची साडी नेसून लग्नाच्या वरातीत भन्नाट डान्स करताना दिसून येत आहे. या व्हिडीओत महिलेसोबत इतर महिलाही दिसत आहेत. हा व्हिडीओ nepaltiktok नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, आतापर्यंत या इंस्टाग्राम रीलला 2.5 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि 71 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.