मुंबई: अभिनेत्री उर्फि जावेद सध्या तिच्या हटके ड्रेस पद्धतीमुळे मोठे प्रमाणात चर्चेत आहे. तसेच तिच्या या ड्रेस पद्धतीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. अशातच आता उर्फी जावेदचा नवा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडीओ मध्ये उर्फिने दोन पंख लावले आहेत. हे पंख निळ्या रंगाचे आहेत, तर या दोन पंखानीच तिने शरीर झाकले आहे.

पहा व्हिडीओ!
दरम्यान, या उर्फिच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावर नेटकर्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.