Latest Marathi News

BREAKING NEWS

व्हिडीओ ! पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतरही उर्फी जावेद हिने केला खास व्हिडीओ शेअर!

0 310

मुंबई :चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्याविरोधात तक्रार दाखल केली, तरीही उर्फीला काहीच फरक पडला नसल्याचे दिसत आहे. चित्रा वाघ यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर उर्फी हिने थेट भगव्या रंगाची बिकिनीच घातली होती. नुकताच उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. जो व्हायरल होत आहे.

 

माहितीनुसार, या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. विशेष म्हणजे काळ्या बिकिनीमध्ये बोल्ड पोज देत उर्फी डान्स करताना दिसत आहे. उर्फीने हा व्हिडीओ शेअर करून चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे.

Manganga

 

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

दरम्यान, उर्फीच्या या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट देताना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!